धाराशिव (प्रतिनिधी)- ज्ञानेश्वरी राज निकम या प्रभाग क्रमांक 19 मधून मशाल चिन्हावर निवडून आल्या होत्या.  त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशाबद्दल प्रभाग वासियांची युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी जाहीर माफी मागितली आहे. आपल्या मताचा मान राखला गेला नाही त्यामुळे त्यानी ही माफी मागतो असं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी गणेश भागात मतदारांची माफी मागणारे बॅनरही लावले आहेत. 

 
Top