तुळजापूर (प्रतिनिधी)- लातूर येथे संपन्न झालेलाशालेय विभागीय लॉन टेनिस मुले/मुली स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा  खेळाडू प्रथमेश अमृतराव-11वी याने पाचवा क्रमांक मिळविला. तर गार्गी पलंगे-11वी हिने ही पाचवा क्रमांक मिळविला. अंबिका पलंगे-11वी हिने सहभाग नोंदविला.या खेळाडूंची बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली.


 
Top