तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद भाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी ज्योत घेऊन गोवा येथे भाऊना उदंड आयुष्य लाभो ह्या उद्देशाने ही भवानी ज्योत दिली. या प्रसंगी गोवा राज्याचे महामहीम राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू जी व मुख्यमंत्री गोवा प्रमोद जी सावंत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामूजी नाईक व गोवा बांधकाम मंत्री दिगंबर जी कामत व खासदार सदानंद जी तानावडे व सिद्धेशजी नाईक उपस्थित होते.
