तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील उमेद महीला बचत गट प्रेरीका पूजाताई चौहाण यांना “आधुनिक दुर्गा“ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री.एन.संतोष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वृंदावन फाऊंडेशन पुणे व प्रबोधन युवा शक्ती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्रोत्सव 2026 निमित्त  जागर स्त्री शक्तीचा गौरव आधुनिक दुर्गाचा कार्यक्रमात गौरवपात्र “आधुनिक दुर्गा“पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एन.संतोष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 
Top