तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे महा पोलिस मित्र संघटनेच्या संस्थापिका अनिता लष्करे यांचा आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने“संघर्ष योद्धा“पुरस्कार मिळाल्याबद्दल चांदणी गायकवाड व सविता सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नरहरी बडवे, राहुल गायकवाड,गोरख माळी, सुनिल गायकवाड, विशाल पांचाळ, उमाकांत शिंदे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
