तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमीत्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करून सेवा करण्यात आली.
यावेळी उषाताई गायकवाड, नेहा काकडे, गोकर्णा कदम, अर्चना जाधव,नयना वाघ,धनश्री ताड,नंदाताई पुनगडे,उषा सर्जे, वंदना डोके,रंजना राठोड, निशिगंधा पाटील, रेणुका इंगोले,स्वाती सरडे, रोहिणी मिलगिरे, शितलताई पाटील, राजश्री वरपे, प्रणिता चव्हाण, अलका खुने, सुनंदा कापसे, सुवर्णा मुंडे,आशा भवर, अर्चना मोरे, विद्या माने, सिद्धूअण्णा कोरे,विकास कोकणे व भक्तगण सहभागी झाले होते.
