तेर (प्रतिनिधी)- महा पोलिस मित्र संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा अनिता लष्करे यांचा आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “संघर्ष योद्धा“ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर, आमदार सुनील कांबळे आणि आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा नगीनाताई कांबळे यांच्या हस्ते अनिता लष्करे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
