भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील जेष्ठ विधीज्ञ तसेच बाणगंगा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अँड रामहरी मोटे ( वय -71 ) यांचे दि. 14 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मूळ गावी गिरवली येथे रात्री उशिरा अत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या  पश्चात पत्नी, मुले अँड विवेक मोटे, डॉ निलेश मोटे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top