मुरुम (प्रतिनिधी)- उमरगा येथे संपन्न झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या दणदणीत विजय  भारत शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम. उमरगा येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील हॉलीबॉल स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने दणदणीत विजय प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून  यामध्ये संकेत कंटेकुरे, किरण कनमुसे, आशिष घोडके, अजय गणेश कर, चंद्रकांत सुतार ,युवराज खजुरे, प्रतीक करगले, उमेश खजुरे आधी खेळाडू सहभागी होते अभिनंदन व कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले तसेच क्रीडा प्रमुख बालाजी इंगोले यांनी यशस्वी टीमला अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.


 
Top