तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून नळदृग रोड गोलाई ते एसटी कॉलनी येथील सर्व विद्युत खंबा वरील पूर्ण पोल वरती तिरंगा लाईटचे अनावरण श्री नारायण राजे गवळी विचार मंच यांच्यावतीने करण्यात आले. याचे उद्घाटन बुधवार दि. 13 ऑगस्ट रोजी शहीद भगतसिंग प्रतिमेस पुष्पहार पण करून फटाकेची प्रचंड आतीष बाजी करून रोटरी क्लबचे अध्यक्ष अमर हंगरगेकर पाटील, उपनगराध्यक्ष आबासाहेब रोचकरी, विशाल रोचकरी नगरसेविका प्रियंका विजय गंगणे गटनेते औदुंबर कदम पंकज शहाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्ते करण्यात आला.

युवा उद्योजक राहुल पवार व समाजसेवक जयकुमार नागनाथ पांढरे व मनोज गवळी यांच्या संकल्पनेतून ही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आले ही रोषणाई शहरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरले असून पाहण्यासाठी शेअरवासीया सहभागी मोठ्या गर्दी करत आहे तसेचकै नारायण राजे मित्र मंडळाच्या कार्यालयाच्या समोर सौरऊर्जेचे मोठे स्तंभ उभा करण्यात आले जेणेकरून विजेची बचत होऊन प्रदूषणाला आळा घालण्यात येऊन नवीन संकल्पना मांडण्यात आली त्याचेही उद्घाटन व अनावरण यावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण राजे मित्र मंडळ पापनास तरुण मंडळ व विवेकानंद तरुण मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला यामध्ये वनील बाबा हंगरगेकर सचिन आप्पा काळे मनोज गवळी प्रमोद भोरे संदीपराव जाधव प्रतिक अंभोरे पंकज जमादार टाकी कदम संकेत गायकवाड भैयाजी शिंदे उत्कृष्ट डोंगरे कारभारी विलास रेणके बापू वैरागे निलेश जी कदम इंजिनीयर साहेब कदम आकाश माने अक्षय माने माजी नगरसेवक संतोष भाऊ पवार इमरान शेख सोहेल शेख प्रहर गणेश भाऊ पवार आमच्या आधारस्तंभ दादा साठे यांचे अथक परिश्रम या कार्यक्रमासाठी लाभले गेले.

 
Top