तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथे साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनीही साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला. यावेळी विनोद कांबळे, संभाजी कांबळे, अमोल कसबे, नारायण साळुंके,विलास रसाळ , विलास तौर,दत्ता कांबळे,अभिमान रसाळ, सुखदेव पेठे,पांडुरंग बगाडे,प्रजोत रसाळ,पृथ्वीराज साळुंके ,आदेश कांबळे, सुरज साळुंखे, पवन साळुंके, काका तौर,करण रसाळ, निखिल खंदारे, महादेव कदम, सुमित शिंदे, राज कांबळे, नयन खंदारे, राहुल शिंदे, भैया कदम,राहुल तौर व नागरिक उपस्थित होते.
