धाराशिव (प्रतिनिधी)- चोराखळी (ता. कळंब) येथे बाळूमामा पालखी क्रमांक 9 ची आरती मंगळवारी (दि.4) संध्याकाळी नऊ वाजता चोराखळी येथे बाळूमामा पालखी क्रमांक 9 ची आरती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ॲड. मिराजी मेदाड, संजय नवले, भरतअण्णा मैदाड, मल्हारी नवले, अंबादास शिंदे, दशरथ साठे, पालखी कारभारी आप्पा माळी व हजारो भक्तगण उपस्थित होते.

 
Top