वाहन चालक-मालक मोर्चा अध्यक्षपदी श्री.राम वारे



भुम प्रतिनिधी 

आज भारतीय जनता पार्टी कार्यालय मध्ये वाहन चालक-मालक मोर्चा अध्यक्षपदी श्री.राम वारे आणि भटके विमुक्त मोर्चा तालुकाध्यक्षपदी श्री.अॅड.अरुण मंजुळकर यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र भाजपा कार्यालयामध्ये त्यांना देण्यात आले.

       यावेळी भारतीय जनता पार्टी राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब शिरसागर  तालुकाध्यक्ष श्री.संतोष सुपेकर, शहराध्यक्ष श्री.बाबासाहेब वीर, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री.मुकुंद वाघमारे, शहर सरचिटणीस शांतीराज बोराडे, शहर चिटणीस श्री.निलेश शेळके, सोशल मीडिया शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हो

 
Top