भूम येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट यांच्यातर्फे सार्वजनिक जयंती उत्सव साजरा

.भुम प्रतिनिधी


 राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकर 301 जयंतीनिमित्त विद्यानगर भूम येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट यांच्यातर्फे सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्यात आला

राजमाता अहिल्यादेवी होळकर बचत गटाच्या अध्यक्षा सौं .सुवर्णा संजीवन खांडेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी शंकरराव पाटील महाविद्यालय भूम च्या प्राचार्या र्डॉ.अनुराधा जगदाळे व बचत गटाच्या सचिव पुष्पा डोंबाळे तसेच डॉ .ऋतुजा बरकडे , डॉ.साक्षी सोन्नर, डॉ.शुभांगी खांडेकर  ,सुवर्णमाला कांबळे ,सुनिता मासाळ, जानकी बरकडे ,वनिता अर्जुन ,ज्योती सुपनर ,इंदू सोन्नर ,पार्वती देवकते ,ताई तोडकर, गंगा ठाकरे ,सुजाता गायकवाड ,लक्ष्मी खांडेकर ,रूपाली तोडकर ,आकांक्षा खांडेकर ,पूजा मारकड, मृणालीअर्जुन ,र्मैथली  मोटे ,सरोजिनी मोटे, उद्योजिकाअर्चनाताई साबळे सोनगिरी गावच्या सरपंच निर्मलाताई मारकड ,सुशीला खांडेकर ,अंजली खांडेकर ,सुलन हाके ,मोनिका हाके, ज्योती हाके ,सविता हाके ,स्वाती हाके तसेच गटाच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या .यावेळी महिला बचत गटाचे अध्यक्षा सुवर्णा खांडेकर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले तसेच प्राचार्य अनुराधा जगदाळे यांनी अहिल्यादेवींचा इतिहास महिलां समोर मांडला .

उपस्थितांचे आभार आकांक्षा खांडेकर यांनी मानले .

 
Top