मावळा प्रतिष्ठान मित्र परिवारातर्फे, जयंती उत्सवातील डॉल्बीचा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य देत आनंदनगर पोलीस स्टेशनसाठी ३० खुर्च्यांची भेट देण्यात आली,
यावेळी पोलीस निरीक्षक रवी खांडेकर सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोगे सर, जाधव सर, जोगदंड सर, घाडगे सर, पोलीस उपनिरीक्षक आगरकर सर तसेच आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार उपस्थित होते.