धाराशिव (प्रतिनिधी)- शनिवार संगीत मंडळ व सर्वेश इव्हेंट्स यांच्यावतीने लीलाताई जळगावकर पुरस्कार तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना शाल श्रीफळ व मोमेन्टो देऊन सत्कार करताना अरुण जोशी, पद्मश्री पं उल्हास कशाळकर, विजय घाटे, मंडळाचे सदस्य हनुमंत फडतरे, अरुण समुद्रे,भागवत कुंभार, पी डी देशपांडे, वैशाली धर्म अभय निलंगेकर, धनंजय देशपांडे मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री पं. उल्हास कशाळकर देऊन स्वागत सुरेश फडतरे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत हनुमंत फडतरे यांनी केले.
