संजीवनी वेदपाठक यांचे निधन महाराष्ट्र - धाराशिव May 19, 2026 A+ A- Print Email धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीमती संजीवनी मुरलीधर वेदपाठक यांचे दि. 16 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले 3 मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.