धाराशिव (प्रतिनिधी)-  शिवशाही प्रतिष्ठान आयोजित मध्यवर्ती छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती धाराशिव याच्या वतीने गरजवंत 25 शाळकरी मुलांना सायकल वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिर घेण्यात आले. 

यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लखन देशमुख, मार्गदर्शक अभिजीत देशमुख, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रतिष्ठित समाजसेवक उचे, नगरसेवक रवी वाघमारे, प्रदीप मुंढे, अमित उंबरे, प्रवीण माळी, पृथ्वीराज दंडनाईक, रवी मुंढे, धर्मराज सूर्यवंशी, श्वेता ताई दुरुगकर, राकेश सूर्यवंशी, पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचे मुकिम सिधकी, विश्वाजीत देशमुख, अभिराम पाटील, आदित्य पाटील, सत्यजीत शिंदे,युवा उद्योग मनोज सुरवसे, व्यंकटेश ओमसे, भवानीसिग राजपूत, चंद्रशेन सुरवसे, धनराज देशमुख, महेश सुरवसे, ओंकार झोरे, अनुराग गाडेकर,सौरभ ढोबळे, विवेक देशमूख, श्रीराम शिंदे, अतुल ढोकर, अभिजात रोंदवे, लाला बनसोडे. लिंबराज डुकरे, काका पेठे, खालील सय्यद, श्रीकांत देशमुख, अमित लाटे, सोनू बेलूरे, दासोपंत देशपांडे, मयुर देशमुख,सूरज देशमुख, बालाजी बामणे, उमाकंत कवटे आदी उपस्थित होते.


 
Top