धाराशिव (प्रतिनिधी)- शहारातील हौशी छंदी गायक कलाविष्कार अकादमी द्वारा मेलडी स्टार्सच्या वतीने पार्श्वगायिका स्व. आशा भोसले यांना त्यांनी गायलेल्या गीतांचे गायन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी मेलडी स्टार्सचे मुख्य प्रवर्तक युवराज नळे, समन्वयक मुकुंद पाटील मेंढेकर, माजी समन्वयक रवींद्र कुलकर्णी, शेषनाथ वाघ, नितीन बनसोडे, प्रसाद धाबेकर, सुशील कुलकर्णी, राजभाऊ कारंडे,संजय शिंदे यांनी आशाताईंनी गायलेल्या बहारदार गीताचे गायनातून गायनांजली वाहण्यात आले.

 
Top