तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील कै. वंदना प्रतापभाऊ हुंडेकर यांचे शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना, नातवंड, परतुंडे असा परिवार आहे.: घाटशील रोडवरील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.