जागतिक पुस्तक दिन साजरा महाराष्ट्र - धाराशिव April 26, 2026 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील नरसिंह सार्वजनिक वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.यावेळी साहेबराव सौदागर,मिना वडवले, हनुमंत कोळपे, अश्विनी कोल्हे,स्वाती भक्ते, संगिता वैद्य, बालिका भक्ते,सारीका पसारे आदी उपस्थित होते.