परंडा (प्रतिनिधी)- सोनारी येथील जोगेश्वरी काळभैरवनाथ यात्रे निम्मीत्त प्रतिवर्षी प्रामाणे यावर्षीही परंडा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये कोळगे कुटूंबाच्या वतीने सोनारी यात्रे निम्मीत येणाऱ्या भाविक भक्तासाठी गुळाचा खडा व जारचे थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी पाणपोईचे उदघाटन परंडा येथील सोन्या चांदीचे व्यापारी संतोष अभयकुमार शहा व जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र संघटक आशाताईं मोरजकर यांनी स्व पांडूरग (मामा) कोळगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून केले. या वेळी कोळगे कूटूबांतील अरूण कोळगे ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष ,मनोज कोळगे ,व्यापारी संजय कोळगे, राजू कोळगे ,कोळगे कूूटुबाचें जावई . गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर नागणे ,महाराष्ट्र चॅम्पीयन संजय काशीद ,मराठा सेवासंघ परंडा तालूका अध्यक्ष गोरख मोरजकर ,व्यापारी राजेश बत्तीनवार , ॲड . नागनाथ सूर्यवंशी ,ॲड.आप्पासाहेब दैन ,तुकाराम पाटील ,दिनेश गोडगे,गणेश गायकवाड ,डॉ.मोहन नाळे, गणेश कूलकर्णी ,अंगद बारस्कर, जयवंत पाटील विनोद पाटील,प्रविण पाटील ,शाहजी मोरे, ॲड.बी.एम. जामदरे ,जाकीर पटेल, नवाबोदीन मुजावर ,पत्रकार . गणेश राशनकर ,किरण डाके, हाप्पू करपुडे ,मौलाना सकलेन सौदागर ,शशीकांत जाधव ,संतोष वारे, बाशा शाहा बर्फीवाले ,आदी मान्यवर उपस्थित होते.
परंड्याचे तहसिलदार निलेश काकडे ,नायब तहसीलदार पूजा गोरे ,मंडळअधिकारी ,यल्लपा पवार, यांनी भेट दिली त्यावेळी कोळगे कूटूबांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.भाविकांना दिवसभर पाणी वाटप करण्याचे परिश्रम अजीत कोळगे,ओम कोळगे,ओमकार कोळगे,अभिजित कोळगे,सनी काशीद, बॉबी काशीद, बाबा काटवटे,गणेश रणशिंग समाधान लुगडे ,अमित राशनकर ,प्रेम चव्हाण ,भावेष वडतिले , तन्वीर मुजावर, दत्ता वडतिले, यांनी केले.दरवर्षी कोळगे कुटूबीयाच्या वतीने यात्रे निमीत्त भाविकासाठी पिण्याचे पाणी करण्यात येणाऱ्या या व्यवस्थेमुळे भाविकांच्या वतीने कौतूक केले जात आहे.
