धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे, कला विभाग प्रमुख कैलास कोरके ,इ.10 वी पर्यवेक्षक प्रविण बागल 8 वी पर्यवेक्षक कुमार निकम, वरिष्ठ लिपीक विश्वनाथ दहिफळे, नवनाथ तांबारे, आदि कर्मचारी वृंद उपस्थित होते.


 
Top