धाराशिव (प्रतिनिधी)-  आपल्या विविध मांगण्यासाठी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघठना शाखा धाराशिवच्यातवीने गेल्या चार दिवसापासून महसूल, आरोग्य विभाग, शिक्षक संघटनेच्यावतीने संप चालू केला आहे. संपाच्या 4 दिवशी तुळजापूर तालुक्याचे भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी संपातील कर्मचारी यांना स्वेच्छा भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी या संपात सहभाग घेतला आहे. 

 
Top