तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती विक्रम देशमुख यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले व आध्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजक विकास मलबा , ज्येष्ठ नेते गिरीश देवलाकर ,सागर पारडे ,प्रशांत लोमटे आदि उपस्थित होते.

 
Top