धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथील इंदुबाई हणमंत शेटे (वय 75) यांचे  गुरुवार दि. 26 मार्च रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांचे उपळा (मा.) येथे  दि. 26 मार्च रोजी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top