तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर कवयित्री जना  गोरे यांच्या“ बकुळ “कविता संग्रहाचे प्रकाशन धाराशिव येथे चारोळीकार चंद्रशेखर भोसले व अभिनेत्री ,गायिका उमा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व जेष्ठ पत्रकार डॉ.रविंद्र चिंचोलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कमलताई नलावडे, सुनिता गुंजाळ, डॉ.अनार साळुंके, डॉ.सुलभा देशमुख व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

 
Top