भूम, (प्रतिनिधी)- माजी मंत्री तथा आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान शहरात मंगळवारी (ता. 10) पार पडला. विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठान व भूम शहर शिवसेना पक्षाच्या वतीने साहिल कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता गाढवे व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भूमचे नगरसेवक, बाजार समितीचे माजी सभापती नीलेश शेळवणे, माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, जांबचे सरपंच समाधान भोरे यांच्यासह सर्व संचालक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.: माजी मंत्री तथा आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान शहरात मंगळवारी (ता. 10) पार पडला. विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठान व भूम शहर शिवसेना पक्षाच्या वतीने साहिल कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता गाढवे व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भूमचे नगरसेवक, बाजार समितीचे माजी सभापती नीलेश शेळवणे, माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, जांबचे सरपंच समाधान भोरे यांच्यासह सर्व संचालक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top