तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उद्रूऺ प्रशालेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन तेर केंद्राचे केंद्र प्रमुख राजाभाऊ पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद उद्रूऺ प्रशालेचे मुख्याध्यापक तय्यबअली शहा,शिक्षक, शिक्षीका उपस्थित होते.

 
Top