धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील माऊलीनगर भागातील ज्येष्ठ नागरिक तथा तुळजाभवानी देवीचे पुजारी अरुणराव श्रीमंतराव अमृतराव - कदम (वय 70) यांचे सोमवारी दि.9 फेब्रुवारी रोजी उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी अमृतराव परिवाराच्या पारंपारिक स्मशानभूमीत तुळजापूर खुर्द येथे करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ धाराशिव परिसराच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ.सुयोग अमृतराव यांचे ते वडील होत.  

 
Top