तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्रीराम मंदिरात रामदास नवमी साजरी करण्यात आली.

यावेळी श्रीमनाचे श्लोकाचे सामुहीक वाचन करण्यात आले.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी हभप अमोल महाराज रामदासी, सतिष पाटील, विजयकुमार सराफ, अनिल कुलकर्णी, रविंद्र पाटील, अंबादास जोशी, सदानंद पाटील, विजयकुमार बडवे,राम कुलकर्णी, नंदकुमार पाटील, बाळकृष्ण बडवे, सुनिल व्यास, ओंकार कुलकर्णी,मूकुंद कुलकर्णी, सुनिल सराफ, सूर्यकांत व्यास, बाळासाहेब व्यास, नरहरी बडवे,आरोही रामदासी,उल्का पाटील, संचिका व्यास, वंदना कुलकर्णी, रूपाली कुलकर्णी,मोहीणी साहूत्रे,गोदावरी कुलकर्णी, सुनिता बडवे,तेजा व्यास,सुलक्षणा बडवे,स्मिता व्यास, स्मिता शास्त्री,उल्का सराफ व भक्तगण उपस्थित होते.

 
Top