धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुह्दयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे प्रतीमेचे पुजन करण्यात आले. यावेळी  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मा. आमदार श्री. कैलास घाडगे-पाटील व माजी नगराध्यक्ष तथा सहसंपर्क प्रमुख श्री. नंदूभैया राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान तसेच गोसेवा या कार्यक्रमाचे तसेच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सहसंपर्कप्रमुख नंदू राजेनिंबाळकर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवा-सेना युवती जिल्हाप्रमुख श्वेता दुरुगकर, जिल्हा सचिव प्रविण कोकाटे,  युवासेना जिल्हाप्रमुख- रवि वाघमारे, गटनेते प्रदिप मुंडे, नगरसेवक राजाभाऊ पवार, नाना घाटगे, अक्षय जोगदंड, पंकज पाटील, अमित उंबरे, राज निकम, ज्ञानदेव करवर, विधासभाअध्यक्ष शौकत शेख, उपशहरप्रमुख बंडु आदरकर, शहर संघटक प्रशांत साळुंके, युवासेना जिल्हा संघटक राणा बनसोडे, सिध्देश्वर कोळी, प्रदिप घोणे, रोहित निंबाळकर, गणेश खोचरे, युवासेना शहरप्रमुख अभिराज कदम, उपतालुकाप्रमुख जगदिश शिंदे, युवासेना उपतालुका प्रमख संदिप गायकवाड, लखन देशमुख, युवासेना शहर संघटक कृष्णा पंडित मुंडे, विभाग प्रमुख अजित बाकले, अल्पसंख्याक शहर प्रमुख मुजीब काझी, ओमकार नायगावकर, सुमित बागल, अमित लाटे, बापु काकडे, विनोद केजकर, सात्विक दंडनाईक, संदिप शिंदे, निलेश शिंदे, वैभव उंबरे, सतीश लोंढे,  भैरव शेरकर, पांडुरंग भोसले, हनुमंत देवकते, बिलाल कुरेशी, अब्रार कुरेशी, असद रजवी, अक्षय खळदकर, सागर मोरे, शहाजी पवार, कालीदास शेरकर, मंगेश काटे, मनोज उंबरे, संभाजी दळवी, संकेत माळाळे, गायकवाड सर, सागर दुरुगकर , साबेर सय्यद, छोटा साजिद, लाला पवार आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top