परंडा (प्रतिनिधी)- दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी शहरातील राजापुरा गल्ली व महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. राजापुरा गल्ली येथील बालवीर गणेश उत्सव मैदान येथे श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला परंडा नगरपरिषदचे उपनगरअध्यक्ष समरजितसिंह ठाकूर व नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच महाराणा प्रतापसिंह चौकात  प्रतिमेचे पूजन माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल यांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी उपनगराध्यक्ष समरजीत सिंह ठाकुर नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल ,उद्योजक धीरजसिंह ठाकूर, ॲड पृथ्वीराजसिंह सद्धीवाल, उद्योजक राहुलसिंह सद्धीवाल, हॉटेल मैत्री पार्कचे मालक पैलवान अतुल  औसरे, युवा नेते संकेतसिंह ठाकूर, व्यंकटेश दीक्षित,अमरसिंह ठाकूर, स्वरूपसिंह सद्धीवाल, अमितसिंह सद्धीवाल,अनुराग ठाकूर,  सुरजसिंह ठाकूर, राज वळसंगकर ,ओमकार काशीद कुणाल जाधव,यश परदेशी, आयुषसिंह सद्धीवाल आकाश मदने, ओमकार तबेलदार, योगेश मस्के, आप्णा लोकरे ,आशिषसिंह ठाकूर, संतोष गवंडी,राणा सद्धीवाल,रोहन सुरवसे,आनंद मोहिते, मयुर लोखंडे,  कार्तीक दीक्षित, बल्ली ठाकूर, सुभाष देशमाने, आर्यन देशमाने,विश्वजीत ठाकूर ,रुषीकेश आगरकर, हारीओम दीक्षित, ओम दीक्षित,आदिंची उपस्थिती होती.


 
Top