भूम (प्रतिनिधी)-  येथील शशिकांत शाळू यांचे दिनांक 10 नोव्हेंबर रोजी वयाच्या 71 व्या वर्षी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर शहरातील स्मशान भूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली,दोन मुले,नातवंडे व पत्नी असा परिवार आहे. ते उद्योजक गणेश शाळू व मयूर शाळू यांचे वडील होत.

 
Top