धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील सामाजिक संघटना शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या सन 2025- 26 या वर्षाकरिता धाराशिव तालुका कार्यकारिणी तसेच शिवराज्याभिषेक रिक्षा समिती कार्यकारिणी यांची समितीच्या सर्वसाधारण सभेत मार्गदर्शक मंडळाकडून घोषणा करण्यात आली.यामध्ये धाराशिव तालुकाध्यक्ष पदी श्री बबलू भोईटे उपाध्यक्ष श्री सचिन खापरे पाटील सचिव श्री विशाल गाढवे कार्याध्यक्ष श्री आशिष क्षीरसागर सहकार्याध्यक्ष श्री अक्षय घाडगे संघटक श्री ऋषिकेश गुंड सहसंघटक श्री सुहास पालकर कोषाध्यक्ष श्री यशवंत भोईटे सहकोषाध्यक्ष श्री रामेश्वर पवार प्रवक्ता श्री विजयसिंह देशमुख सहप्रवक्ता श्री वैभव जाधव प्रसिद्धी प्रमुख श्री धीरज पांगरकर सह प्रसिद्धी प्रमुख श्री ज्ञानेश्वर वीर सोशल मीडियाश्री बापू गडकर व श्री महेश जाधव आणि कायदेशीर सल्लागारपदी अॕड.श्री अजिंक्य मगर यांची एक मताने निवड करण्यात आली.तर शिवराज्याभिषेक रिक्षा समितीच्या अध्यक्षपदी श्री तुशाल सूर्यवंशी उपाध्यक्ष श्री अजय जाधव सचिव श्री नवेश खैरे कार्याध्यक्ष श्री युन्नुस शेख सहकार्याध्यक्ष श्री अजय भगत संघटक श्री प्रमोद पवार सहसंघटक विकास एडके कोषाध्यक्ष श्री बालाजी झोंबाडे सहकोषाध्यक्ष श्री नागेश शिंदे प्रवक्ता श्री जालिंदर राऊत सहप्रवक्ता श्री रामराव बनसोडे प्रसिद्धी प्रमुख श्री हाज्जू पाशा शेख सहप्रसिद्धीप्रमुख विशाल कतारी सोशल मीडिया श्री गणेश कदम व श्री नागेश कुलकर्णी तर कायदेशीर सल्लागार पदी ऍड श्री ओंकार शितोळे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी समितीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top