उमरगा (प्रतिनिधी)- बलभीम सटवाजी भालेराव. राहणार आष्टा जहागिर ता.उमरगा वय वर्षे 100 यांचे रविवार दि.12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता वर्धापकाळाने निधन त्यांच्या पश्च्यात तीन मुले,मुली सुना,नातवंडे, पंतु असा परीवार आहे. त्यांच्या अंत्यविधी सोमवार दि.13 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जहागिर आष्टा येथे त्यांच्या शेतात करण्यात आला. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील व गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार आदिनाथ भालेराव यांचे वडील होत.