धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्यातील भुम-परंडा-वाशी तालुक्यातील अतिवृष्टी आणि महापुरा मुळे नुकसान झालेल्या शेतकयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीले वार रविवार दि. 5/10/2025 रोजी पंचायत समिती सभागृह भुम येथे सायं. 5.वा. बी-बियाणे व खते आणि रोखरूपयेचे वाटप मा. ग्रहराज्यमंत्री श्री बाळा नांदगांवकर, महाराष्ट्र राज्य सरकार सेना प्रदेश अध्यक्ष मनसे नेते दिलीप बापू धोत्रे ,प्रदेश सरचिटणीस मनसे व पाणीदुत डॉ. मनोज चव्हाण, शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष मनसे सरचिटणीस श्री. संतोष नागरगोजे, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मनसे सरकार सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाळासाहेब कोठावळे ,मनसे राज्य उपाध्यक्ष वाहतूक सेना सुनिल अंधारे (माणकेश्वर) धाराशिव
मनसे जिल्हाध्यक्ष श्री. आबासाहेब ढवळे, श्री राजेंद्र गपाट, धाराशिव शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष श्री. तात्यासाहेब घुमाळ, धाराशिव कामगार सेना जिल्हा अध्यक्ष श्री. अजय तांबीले, महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष सौ. वैशालीताई बारकुल, जिल्हा उपाध्यक्ष शाबीर शेख, श्री. बापु क्षीरसागर, जिल्हा सचिव श्री. नागेश मोरे, श्री. रोहिदास मारकड विधानसभा अध्यक्ष जलालभाई शेख, परंडा तालुका अध्यक्ष श्री.सुरेश पाटील, भुम तालुका अध्यक्ष श्री. अमोल कदम वाशी तालुका अध्यक्ष श्री.अजय चेडे, धाराशिव. तालुका अध्यक्ष श्री.पाशाभाई शेख, परंडा शहरअध्यक्ष श्री नवनाथ कसबे, शहर सचिव बाळासाहेब कांबळे, परंडा विद्यार्थी तालुका अध्यक्ष अनिल बुसले, के बाबुरावभाऊ ख चै ट्रस्ट तांदुळवाडी अध्यक्ष- श्री. प्रविण खरड. स्वप्नील इंगवले (माणकेश्वर ) श्री वैजीनाथ
अंधारे श्री. प्रशांत फिरमे पांडुरंग लोखंडे व उतर भुम-परंडा-वाशी कळंब धाराशिव मनसे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.