तेर(प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील शिवनृसिंह नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात 83 रक्तदात्यानी रक्तदान केलें. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवनृसिंह नवरात्र महोत्सव मंडळाच्यां पदाधिकारी यानी परीश्रम घेतले.


 
Top