तुळजापूर (प्रतिनिधी)-  यंदाची शारदीय नवरात्रोत्सवात पावसामुळे श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नवरात्रोत्सव उत्पन्नात 34475009.09 रुपये उत्पन्नात घट  झाली आहे मागील वर्षी शारदीय नवराञोत्सवात 2024-25 मध्ये 15 दिवस कालावधीत 60142174.09 रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले होते. तर यंदा माञ 56694665. रुपये उत्पन्न प्राप्त झाले. म्हणजे मागील वर्षी पेक्षा उत्पन्नात 3447509.09 रुपये इतकी उत्पन्नात घट झाली.

 श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या 15 दिवसाच्या काळात संततधार पावसामुळे भाविकांची संख्या घटली. यंदा सतरा दिवसात खालील प्रमाणे उत्पन्न प्राप्त झाले. प्रथम 2024 चे उत्पन्न कंसात, 2025 चे उत्पन्न पुढील प्रमाणे  देणगी दर्शन 25216600 (17110000),  दानपेटी 11445970 (9259570), सिंहासन पेटी (15338386), गुप्तदान पेटी (2093590), युपीआय एसबीआय  2024 (2548800), आँनलाईन दर्शन आयसीआयसीआय 1922600(3351000), विश्वस्त निधी 2615023(2550680), आँनलाईन देणगी आयसीआसी आय 1701433.45 (1561130), प्रसाद लाडू विक्री 2024 (1192890), मनीआँर्डर 263191 (315575), युपीआय आँनलाइन देणगी आयसीआयसीआय 430214 (461846), आँनलाईन देणगी बँकखाते 555509 (500), अभिषेक पुजा 323290.64 (354050), धनादेश देणगी 201827 (341006),  लमाण जावळ 9210 (11170),  नगद अर्पण 16316 (8378), आराध फि 5587 (3009), फोटो सेल 17522.26 (7321.34), कोंबडे -बकरे 8350 (10300), निवासस्थान भाडे 1479 (00), सीजीएसटी आऊटपुट 1051.37 (439.33), एसजीएस जी आऊटपुट 1051.37 (439.33), पुस्तक विक्री 501 (निरंक), कल्लोळ स्वछता 110 (270), चरणतिर्थ प्राप्त 78 (निरंक), नक्कल फि 150 (40), एकुण 60142174.09 (56694665) याप्रमाणे आहे. 

 
Top