तुळजापूर (प्रतिनिधी)- मुंबई येथील लालबागचा राजाला आई तूळजाभवानीची 1008 अंबुकी कवडयाची माळ व तुळजाभवानी मातेच्या पायाचे कुंकू हे लालबाग चरणी नुकतेच अर्पण करण्यात आले.
गेली तेरा वर्षापासुन विशाल रोचकरी ही सेवा करीत आहेत. 2025 ची सेवा यावेळी दोन दिवसापूर्वी पूर्ण केली आहे. यावेळी विराज रोचकरी, संरपच नामदेव निकम, वैभव शिंदे, निखील किवडे, एयाज शेख उपस्थिती होते.
