धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे ठाम मागणी लावून धरणार आहोत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा विचार करून शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी धाराशिव युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील केली आहे.
