धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील नळे व्हीला येथे कलाविष्कार अकादमी द्वारा हौशी छंदी गायक समुह मेलडी स्टार्सच्या वतीने अष्टपैलू कलाकार गायक किशोर कुमार यांची जयंती साजरी करण्यात आली . प्रथम प्रतिमा पुजन करुन नंतर समुह मुख्यप्रवर्तक युवराज नळे , सन्मन्वय शरद वडगाकर , शेषनाथ वाघ , धनंजय कुलकर्णी , राजाभाऊ कारंडे ,सुजित अंबुरे, अभिमन्यू गायकवाड , सुशील कुलकर्णी , प्रसाद वैकुंठे यांनी किशोर कुमार यांनी गायलेल्या गीतांचे गायन केले.

 
Top