तुळजापूर (प्रतिनिधी)- संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे आंतरवाली सराटी येथून निघताना त्यांचे पुजारी कुमार रामभाऊ टोले यांनी त्यांच्या कपाळी देविचा चरणाचे कुंकु लावुन देविचा चरणाला लावलेली 151 अंबुकी कवड्याची माळ गळ्यात घालून आंदोलन यशस्वी होवो असा आशीर्वाद दिला.