कळंब (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर . आण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त कमिटीची बैठक साठे नगर, समाज मंदिर, कळंब येथे समाज बांधवाच्या उपस्थितीत पार पडली आहे . या वेळी कार्यकरणी जाहिर करण्यात आली.

अध्यक्ष लखन ताटे ,उपअध्यक्ष राहुल कांबळे तर  सचिव शंकर ताटे सहसचिव तानाजी वैरागे यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस समाजातील श्रावण ताटे, धनंजय आडसुळ, शाहु गायकवाड, केरबा देडे, भगवान वैरागे, विलास कदम, कैलास कदम, विठ्ठल ताटे, साईनाथ कांबळे, नारायण तादे सुंदर ताटे, धनंजय ताटे, संतोष तादे, प्रितम कसबे, लक्ष्मण कदम, आनंद कदम, कुंदन कदम, प्रणव गायकवाड, भागवत ताटे, बापु ताटे, विनोद ताटे, अक्षय रणदिवे, विकास रणदिवे, चांगदेव कसबे, जयसिंग तांबवे, अमोल कसबे, अजय कांबळे, सिकंदर वैरागे सुनील देडे, पापा कसबे, शाम ताटे, साईबाबा ताटे, खंडू ताटे , प्रकाश ताटे , तसेच ल. श. से. प्रसिध्द प्रमुख विकास दादाराव गायकवाड उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

 
Top