भूम (प्रतिनिधी)- भारतीय मानवाधिकार परिषद धाराशिवच्या राज्य मंडळ सदस्यपदी संदीप बागडे यांची निवड करण्यात आली आहे .महाराष्ट्र राज्य मंडळ असे राज्य मंडळ सदस्य म्हणून बागडे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .मानवी हक्काच्या सर्व प्रकारच्या उल्लंघनाविरुद्ध लढण्यासाठी ,भारतीय संविधान आणि संस्थेच्या उपनियमांच्या तरतुदीनुसार न्याय चौकटीत ,मानवी हक्क ,नागरिकांच्या हक्क ,शिक्षणा हक्क ,बाल हक्क ,कामगार हक्क ,महिला हक्क ,पुरुषांच्या हक्क ,ट्रान्सजेंडर हक्क ,ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क ,ग्राहक हक्क ,माहितीचा अधिकार (आरटीआय ) ,मूलभूत हक्क आणि पीडित आणि छळग्रस्त हक्कांच्या व्यक्तीचे सर्व हक्क यांच्या संरक्षण करण्याचे अधिकार यामध्ये आहेत .या सर्व गोष्टीसाठी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या धाराशिव जिल्ह्याच्या राज्य मंडळ सदस्य पदी करण्यात येत आहे.