धाराशिव (प्रतिनिधी)-कारखान्याचे सभासद राजेंद्र विठ्ठल वीर आळणी यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कारखान्याने उतरविलेल्या विमा पॉलिसीच्या धोरणामुळे त्यांचे वारस श्रीमती मंगल राजेंद्र वीर यांना आज रोजी एक लाख रुपयाचा धनादेश देताना संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील त्यांच्यासोबत उपस्थित आळणी येथील ॲड. चैतन्य वीर,तंटामुक्ती अध्यक्ष शामसुंदर लावंड,संजय वीर, विकास पाटील, बबन देशमुख, विश्वास वीर, जीवन वीर, रामकिसन तोर,बबन फुगारे ,कारखाना कर्मचारी लोमटे उपस्थित होते.