तुळजापूर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तुळजापुर शहरातील आराधवाडी येथिल स्मशानभूमी परीसरात कडूलिबांच्या झाडाचे वृक्षारोपन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर कदम, बालाजी गायकवाड, शाम इंगळे,राजू फंड, चंद्रकांत पवार, चेतन कदम, विशाल पवार, नितीन जगताप, प्रेम कदम, विनोद भालेकर आदी उपस्थित होते.