तुळजापूर (प्रतिनिधी)- आगारातील बसचालक विजय दत्ताञय कदम हे सेवानिवृत्त  झाल्या बद्दल वर्ग मिञ परिवार तर्फ त्यांचा सन्मानकरुन सेवानिवृत्तच्या आयुष्याचा सुखमय आरोग्य दायी शुभेछा दिल्या. यावेळी नागेश नाईक, खालेद सिध्दीकी, भास्कर देशमुख, अभय कुलकर्णी, शशीकांत क-हाडे, किशोर   शिंदे, वैभव पाठक, रेकणे सह मिञ परिवार उपस्थितीत होते.


 
Top