तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्षपदी शरद अरुण जगदाळे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवा रगट ) पदाधिकारी व कार्यकत्यांन मधुन केले जात आहे. शरद जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ विद्याार्थी दशे पासुनचे कार्यकर्ते आहे. त्यांचा या निवडीने ऐकनिष्ट कार्यकर्त्याला पद मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80.jpg)