तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे अक्षयतृतीय शुभमुहुर्तावर बुधवार दि 30 रोजी धाराशिव रोडवरीला शेटे काँम्पलेक्स येथे अध्दैत मोटार्स चा शुभारंभ श्रीतुळजाभवानी व महात्मा बसवेश्वर प्रतिमा पुजन मान्यवरांचा हस्ते करुन करण्यात आले.
पहिल्याच दिवशी इलेक्ट्रिक बाईक विक्रिस ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या प्रसंगी डाँ मोहन वट्टे, कंपनी विभागीय मँनेजर रुपाली चेनशेट्टी, पञकार संघाचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, सतिष फत्तेपुरे, विक्रांत जाधव, प्रा श्रध्दा ओंकार शेटे, प्रफुल्ल अण्णा शेटे, ओंकार शेटे, अभिजीत चव्हाण, भैरवनाथ भोसले, करण कांबळे, निलेश निकम, योगेश खुंटाफळे सह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थितीत होते.